बाणगंगा येथे दरवर्षी पितृपक्ष निमित्त होणाऱ्या तर्पणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होते. यंदा मात्र तर्पण करणाऱ्यांना बंधने घातल्यामुळे बाणगंगा स्वच्छ राहिली.